दि. २३_०६_२०१७
सोड...
का छळतोस मला...
आजूनही काही बाकी आहे का...?
मला वाटलं होत की खरंच खूप प्रेम करतोय तू
माझ्यावर....
पण नाही......तुला फक्त माझ शरीर हवं आहे...
तुला फक्त तुझी तहान भागवायची आहे...
बाकी काही नाही....
आताही मी तुला सोडून जात आहे...आणि तू मला
अडवण्याचा प्रयत्न करत आहेस ...
कारण मला माहीत आहे तू मला का आडवत आहेस....
कारण तू माझ्यावरच्या प्रेमाखातर मला आडवत नाहीस तर तुझी तहान आता कुठे भागेल हे पाहत आहे..कारण आता तुला प्रेमातला आणि आकर्षणातला फरक कळत नाहीये..
पण ......
आता नाही कळणार तुला ते..की नक्की तू मला का अाडवत आहेस.....
मी गेल्यानंतर काही दिवस तू रडशील....मला दोष देत बसशील..की येवढे प्रेम करूनही मी तुला सोडून गेले..
माझ्या नावाची तू तुझ्या मित्रांमध्ये ईज्जत घालवायला ही नंतर कमी करणार नाहीस....
पण.............पण..
काही काळानंतर जेव्हा तू मला हळू हळू विसरायला लगाशिल आणि माझी आठवण आलीच तेव्हा तू तुझ्या मनाला काही प्रश्न विचारशील तेव्हा तुला तुझी उत्तरे मिळतील ...
तेव्हाच तुला वाटेल की खरंच , खर बोलत होती ती...
प्रेम नव्हतच मुळीे माझ तिच्यावर...
मला सवय लागली होती तिची...तिच्या शरीराची...ती जाताना मला खरंच कळलं नाही ...
पण....त्या वेळेसही एक लक्षात ठेव मी तुझ्या जरी संपर्का मध्ये नसले किवा तुझ्याशी बोलत नसले तरी तुला माफ केलेलं असेल.....
Sir...
उत्तर द्याहटवामोजक्या शब्दात सुरेख लेखन केले आहे...
माझं नाव देवेंद्र जाधव...
उत्तर द्याहटवामी नुकताच या Blog विश्वात प्रवेश केला आहे.
कृपया तुम्ही माझे Blog वाचावेत आणि ते कसे आहेत ते सांगावे...
http://devendra4.blogspot.in/?m=0
ही माझी Blog link आहे...
तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहील Blog वर...
Sir...
उत्तर द्याहटवामोजक्या शब्दात सुरेख लेखन केले आहे...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाGood
उत्तर द्याहटवाhttps://no1poemadda.blogspot.com/2020/09/20.html
उत्तर द्याहटवा